Info
नमस्कार मंडळी, 🙏
मी निकीता तुमचं आपल्या या @vyanjanam चॅनलवर स्वागत करते………😊
अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसुन तो पदार्थ तयार करतांना मिळणारा आनंद , खाल्ल्यानंतर येणारे चेहऱ्यावरील समाधान आणि त्या पदार्थामधुन मिळणारी ऊर्जा या सर्व गोष्टींवर अवलंबुन असते…..म्हणुन हे पदार्थ नावीन्यपुर्ण,पैष्टिक आणि उत्तम चवीचे बनावे याकरीता मी नेहमीच प्रयत्नशील असते आणि हेच पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत असते…..या पदार्थांची रेसीपी जास्तीत जास्त तुमच्यापर्यत पोहचाव्या या करीता मला तुमच्या मदतीची गरज आहे…….मला सपोर्ट करण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रेसीपी च्या नोटीफिकेशन करीता बेल आयकॅान पण नक्की दाबा😊
Channel started on : 17th Feb 2024
Stats
Joined Invalid Date
0 total views