नमस्कार, Marathi lyrics channel मधे तुमच स्वागत आहे, हे एका मराठी मुलाच छोटस पण सर्वाच्या आवड़ीच ( Fan made ) channel आहे , आम्ही आपल्या channel वर्ती सायंकाली ६:०० वाजता एक भन्नाट जे तुम्हाला नक्की अवडेल अस Lyrical गीत Release करतो. तरी तुम्हीं आपल channel subscribe करुन Bell icon दाबून ठेवा जेने करुन तुम्हाला गान्याच Notifications येत राहतील आणि तुम्हीं त्यांचा आनंद घेऊ शकाल. आणि subscribe केल असेल तर मनापासून आभार🙏😊 - Marathi Lyrics