नमस्कार मित्रांनो🙏❣️, तुमचं स्वागत 💐💐आहे आपल्या 🚩मराठी🚩युट्यूब चॅनलवर. मित्रांनो माझं नाव - विरेंद्र विजय रटाटे. तुमचं सर्वांचं विरू रटाटे ( VIRU RATATE ) या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे़.मित्रांनो मी स्वतःच्या जिवनातील व्हिडओस बनवतो आणि तुमच्या पर्यत घेऊन येतो जेने करुन आपली संस्कृती🙏 सर्वाना दिसावी व आवडावी😍 आपल्या चँनलवर तुम्हाला ....Food😋, fishing🦐🐠🦀, banjo🥁 tours and traveling ..च्या व्हिडिओ पाहायला मिळतील