सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये स्त्रियांच्या स्तनांमधील दोष शोधण्यासाठी आधुनिक मॅमोग्राफी मशीन उपलब्ध आहे.
Show more
shared 1 year ago • Siddhagiri Math
सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये स्त्रियांच्या स्तनांमधील दोष शोधण्यासाठी आधुनिक मॅमोग्राफी मशीन उपलब्ध आहे.
588
1
shared 1 year ago • Siddhagiri Math
आई-बाबा होणं ही सर्वांसाठी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. पालकत्वासाठी आव्हीएफ उपचार पद्धतीबद्दल जाणून घ्या. आमच्याशी बोला..
624
2
shared 1 year ago • Siddhagiri Math
सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये सर्वात आधुनिक एम.आर.आय. मशीन उपलब्ध
633
0
1 year ago • Siddhagiri Math
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. जयंत पाटील यांनी सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाला स्नेह भेट दिली. यावेळी त्यांनी निसर्ग रक्षणासाठी आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले. #JayantPatil #MaharashtraGoverment #panchmahabutas #sumangalam #siddhagirimath #siddhagiri #siddhagirimatham #siddhagiri_math #kanerimath #kanerimathkolhapur #kolhapurmath #kolhapur #satsang #kadsiddheswharswamiji #lokotsav #Maharashtra #कणेरीमठ #पंचमहाभूत #India #SiddhagiriKolhapur #LightandShade #PanchamahabhutaLokotsava
202
4
1 year ago • Siddhagiri Math
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात आज ICCRचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. विनयजी सहस्रबुद्धे आणि शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या मा. श्रीमती शीतलजी म्हात्रे यांनी सहभाग घेतला. विनयजींसारख्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाकडून कृषी उत्सवाचे उद्घाटन झाले. #MaharashtraGoverment #panchmahabutas #sumangalam #siddhagirimath #siddhagiri #siddhagirimatham #siddhagiri_math #kanerimath #kanerimathkolhapur #kolhapurmath #kolhapur #satsang #kadsiddheswharswamiji #lokotsav #Maharashtra #कणेरीमठ #पंचमहाभूत #India #SiddhagiriKolhapur #LightandShade #PanchamahabhutaLokotsava
104
0
1 year ago • Siddhagiri Math
डीडी किसान वाहिनी के संस्थापक सल्लागार मा. श्री. नरेश सिरोही जी ने आज सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव मे उपस्थित रहकर लाखो किसानों से संवाद किया | सेंद्रिय शेती का महत्त्व विषद करने के साथ ही उन्होंने डीडी किसान की कार्यप्रणाली भी बताई | #MaharashtraGoverment #panchmahabutas #sumangalam #siddhagirimath #siddhagiri #siddhagirimatham #siddhagiri_math #kanerimath #kanerimathkolhapur #kolhapurmath #kolhapur #satsang #kadsiddheswharswamiji #lokotsav #Maharashtra #कणेरीमठ #पंचमहाभूत #India #SiddhagiriKolhapur #LightandShade #PanchamahabhutaLokotsava
54
0
1 year ago • Siddhagiri Math
सेंद्रिय शेती पद्धतीविषयी आज समाजात अनेक गैरसमज असले तरीही ही पद्धतीच मानवी जीवन आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने योग्य आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाला भेट द्या. #MithyaTathya #मिथ्यतथ्य #MaharashtraGoverment #panchmahabutas #sumangalam #siddhagirimath #siddhagiri #siddhagirimatham #siddhagiri_math #kanerimath #kanerimathkolhapur #kolhapurmath #kolhapur #satsang #kadsiddheswharswamiji #lokotsav #Maharashtra #कणेरीमठ #पंचमहाभूत #India #SiddhagiriKolhapur #LightandShade #PanchamahabhutaLokotsava
66
2
1 year ago • Siddhagiri Math
भविष्यात उद्भवणारं पाणी टंचाईचं संकट टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनात महत्वाची योजना म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग. रेनवॉटर हार्वेस्टिंग करून जलसाठा जास्तीत जास्त कसा वाढवू शकतो हे जाणून घेण्यासाठी सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवास अवश्य भेट द्या ! #MaharashtraGoverment #panchmahabutas #sumangalam #siddhagirimath #siddhagiri #siddhagirimatham #siddhagiri_math #kanerimath #kanerimathkolhapur #kolhapurmath #kolhapur #satsang #kadsiddheswharswamiji #lokotsav #Maharashtra #कणेरीमठ #पंचमहाभूत #India #SiddhagiriKolhapur #LightandShade #PanchamahabhutaLokotsava
65
1
1 year ago • Siddhagiri Math
गुजरात राज्याचे राज्यपाल माननीय श्री. आचार्य देवव्रत, कर्नाटक राज्याच्या माननीय मंत्री श्रीमती. शशिकला जोल्ले, मॅगसेसे पुरस्कार विजेते श्री.राजेंद्र सिंघ जी आदी मान्यवरांची सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवास उपस्थिती लाभली. #MaharashtraGoverment #panchmahabutas #sumangalam #siddhagirimath #siddhagiri #siddhagirimatham #siddhagiri_math #kanerimath #kanerimathkolhapur #kolhapurmath #kolhapur #satsang #kadsiddheswharswamiji #lokotsav #Maharashtra #कणेरीमठ #पंचमहाभूत #India #SiddhagiriKolhapur #LightandShade #PanchamahabhutaLokotsava
49
0
1 year ago • Siddhagiri Math
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव अनुभवायला अलोट गर्दी जमली आहे. या गर्दीच्या चेहऱ्यावर फुलणारं हास्य बघून समाधान वाटतं. #MaharashtraGoverment #panchmahabutas #sumangalam #siddhagirimath #siddhagiri #siddhagirimatham #siddhagiri_math #kanerimath #kanerimathkolhapur #kolhapurmath #kolhapur #satsang #kadsiddheswharswamiji #lokotsav #Maharashtra #कणेरीमठ #पंचमहाभूत #India #SiddhagiriKolhapur #LightandShade #PanchamahabhutaLokotsava
87
3