Watch RRC News Live TV and stay tuned for all the breaking news in Marathi ! RRC News is Vidharbha's leading Marathi News Channel. RRC News channel covers latest news in Politics, Entertainment, Bollywood, business and sports. अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर यांच्या कृपेने RRC News या यु ट्युब चॅनलवर दोन लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर्सचा दृढविश्वास आहे. 24 वर्षांपासून पश्चिम विदर्भात झपाट्याने विस्तारणारे क्रमांक 1 चे टॉप न्यूज चॅनल आहे. RRC News जवळ कुठला ही इव्हेंटचे LIVE अर्थात थेट प्रसारण करणारी अत्याधुनिक यंत्रणा आहे. रोज सामाजिक, आर्थिक, राजकीय, व्यापार, उद्योग, क्रीडा, शासकीय उपक्रम, कृषी आणि आरोग्य विषयक बातम्या प्रसारित केल्या जातात. यु ट्युबवर दोन लाख सबस्क्राईबर्स बरोबर अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात घरोघरी केबलद्वारे गेलेल्या लाखो दर्शकांचे RRC News हे आवडते चॅनल आहे. YouTube, फेसबुक, इन्स्टाग्राम यावर दर्शकांनी हे चॅनल सबस्क्राइब, लाईक, शेअर करा. फास्ट ग्रोईंग चॅनलवर विश्वास दाखवणाऱ्या कोट्यवधी दर्शक,जाहिरातदार,हितचिंतकांचे आभार !!
6,898 views
7,745 views
7,748 views
8,283 views