4 days ago • Pandharpur Live

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩 

1 month ago • Pandharpur Live

"हुंकार देत आहे काळोख भोवताली,
सांभाळ रे दिव्या तू रंगीत रोषणाई..

लेखणी विकून हात  बसले जरी मुक्याने,
दौतीत कुण्या तरी आहे अजून शाई.."

सर्व पत्रकार बंधु-भगिणींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

✒️भगवान गणपतराव वानखेडे
 पंढरपूर लाईव्ह न्युज (मुख्य संपादक) 
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष: पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र) 

1 month ago • Pandharpur Live

कायद्यात एक बदल व्हायलाच हवा.. लेकी, बाळींवर वाकडी नजर ठेवणारे अन् महिला भगिणींना कोणत्याही प्रकारे छळणा-या  माणसातील नराधमांना थेट फाशीची शिक्षा ठोठावली जावी.. तरंच आपल्या आई, बहिणी आणि लेकी शिवरायांच्या महाराष्ट्रात मोकळा श्वास घेऊ शकतील.... 

महिलांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस होणारी वाढ महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही.... ही भावना इथल्या प्रत्येक आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी ठेवली तरच हे शक्य होईल 🙏 

3 months ago • Pandharpur Live

3 months ago • Pandharpur Live

इडा पिडा टळू दे... बळीराजाचे राज्य येउ दे...

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा

या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या शुभ मुहूर्त दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा !  #diwali   #pandharpurlive 

3 months ago • Pandharpur Live

Miss u लक्ष्मीकांत... 🙏 

4 months ago • Pandharpur Live

"वयोवृद्ध वारकरी दांपत्याची तिर्थयात्रा" आवडे पंढरी वैकुंठभुवन.
आज पंढरपुरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हा क्षण पंढरपूर लाईव्ह टीमला आवडला आणि क्लिक केले... हा फोटो तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. 🙏 

4 months ago • Pandharpur Live

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार म्हणून कोणाला पसंती द्याल? 

रोहित पवार

राम शिंदे

4.3K votes

4 months ago • Pandharpur Live

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून या उमेदवारांपैकी आपली पसंती कोणाला? 

समाधान आवताडे

प्रशांत परिचारक

भगीरथ भालके

दिलीप धोत्रे

8.8K votes

4 months ago • Pandharpur Live

माढा मतदारसंघातून या उमेदवारांपैकी नेमकी पसंती कोणाला? 

अभिजीत पाटील

रणजित शिंदे

5.6K votes