Hello Friends नमस्कार मित्रांनो मी सचिन पाटील, मी एका शेतकरी कुटुंबात वाढलेला मुलगा आहे माझ्या चॅनेल वरती तुम्हाला गावाकडील विनोदी किस्से आणि मराठी, हिंदी, English सिनेमांचे कॉमेडी व्हर्जन पहायला मिळतील. मी तुम्हाला व्हिडिओ द्वारे खूप हसवण्याचा प्रयत्न करीन . '' कारण हसल्याने आयुष्य वाढते '' आणि तुमचे आरोग्य निरोगी राहावे हीच आमची इच्छा ! तुमचाच सचिन पाटील . आपले प्रेम असेच माझ्यावरती राहूद्या . धन्यवाद ...