नमस्कार 🙏😊 मित्रानो माझ्या you tube चॅनेल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. माझं नाव शुभांगी आहे मी अमेरिकामध्ये राहते माझ्या चॅनल वरती तुम्हला माझे daliy रुटीन, चविष्ट अशी recipe, अमेरिकामधले शॉप, मंदिर, व इकडचे काही ठिकाणे तुम्हला पाहायला मिळतील मी अशा करते कि तुम्हला आवडतील धन्यवाद.